माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला. पंकजा मुंडे म्हणाल्या, वडील कमळात जन्मले आणि कमळातच विसावले; आता त्यांच्याविषयी बोलणे उचित नाही. त्या नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते; पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
Source: ABP Majha