पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हा दावा निराधार असल्याचे सूचित करत वडील कमळातच जन्मले आणि विसावले, असे म्हटले आहे. त्यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचेही सांगितले.

Source: Maharashtra Times

More in Politics

Read the live feed on ZapIndies