चाकण एमआयडीसीतील उद्योगांच्या स्थलांतरावरून सुरू झालेल्या वादात रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. तलाठी भरतीतील भ्रष्टाचारासाठी विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रोहित पवारांचा विखे पाटलांना टोला; तलाठी भरती भ्रष्टाचारासाठी राजीनाम्याची मागणी
Source: ABP Majha