आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसीतील खड्डे आणि वाहतूक कोंडीची पाहणी करून उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुकाराम मुंढेंसारखा सक्षम अधिकारी देण्याची मागणी करत त्यांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर आणि नोकऱ्या धोक्यात असल्याचे म्हटले. महिला आरक्षण लागू करण्याचीही मागणी केली.
आदित्य ठाकरेंची चाकण दौऱ्यात फडणवीसांना टीका
Source: Zee 24 Taas