मुंबईत पारसी समाजाने शनिवारी पारंपरिक उत्साहात नवरोज साजरा केला. दादर पारसी कॉलनीतील रुस्तम फ्रामना अग्यारी येथे विशेष प्रार्थना करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर रितू तावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा
Source: Prahaar