ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी विकसित भारत २०४७, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण आणि ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आढावा मांडला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies