सीएम फेलोशिप 2026: प्रशासनाला नवा दृष्टिकोन देणारा उपक्रम

सीएम फेलोशिप 2026: प्रशासनाला नवा दृष्टिकोन देणारा उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएम फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि नवीन बॅचच्या आरंभ कार्यक्रमात फेलोंना परिवर्तनाचे दूत बनण्याचे आवाहन केले. प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल, असे ते म्हणाले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी फेलोंना क्षेत्रीय अनुभवातून जनतेच्या आकांक्षा समजून घेण्याचे सांगितले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies