लाल किल्ल्यावर प्रथमच 'वंदे मातरम'; ओवेसी, थरूर यांचा आक्षेप

लाल किल्ल्यावर प्रथमच 'वंदे मातरम'; ओवेसी, थरूर यांचा आक्षेप

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजवण्यात आले. सरकारने या गीताला राष्ट्रगीताइतकाच कायदेशीर दर्जा दिला आहे. काँग्रेसचे शशी थरूर आणि ओवेसी यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies