झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात चांदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटो रिक्षा आणि कंटेनरच्या समोरासमोर धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की ऑटोचा चक्काचूर झाला आणि अनेक प्रवासी कंटेनरखाली चिरडले गेले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रशासन तपास करत आहे.
झारखंडमध्ये ऑटो-कंटेनर धडकेत सात जण ठार
Source: Zee 24 Taas