विखे-गडाख भेटीने नगरच्या राजकारणात खळबळ

विखे-गडाख भेटीने नगरच्या राजकारणात खळबळ

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागे जिल्हा बँक, नेवासा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण असल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांची उपस्थिती या भेटीला अधिक महत्त्व देते.

Source: Saamana

More in Politics

Read the live feed on ZapIndies