नासाच्या चंद्रा, जेम्स वेब आणि हबल दुर्बिणींच्या संयुक्त निरीक्षणातून टॅरेंटुला नेब्युलामध्ये अपेक्षेपेक्षा कमी क्ष-किरण वायू आढळला. तरुण महाकाय ताऱ्यांच्या वाऱ्यांमुळे निर्माण होणारी उष्ण ऊर्जा वायूसह अंतराळात निसटत असल्याचे समोर आले. यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीचे आकलन सोपे होणार आहे.
टॅरेंटुला नेब्युलामधील गरम वायूचे रहस्य नासाने उलगडले
Source: Maharashtra Times