सागवानाच्या झाडांवर अळीचा प्रादुर्भाव; वाढ खुंटण्याची भीती

सागवानाच्या झाडांवर अळीचा प्रादुर्भाव; वाढ खुंटण्याची भीती

उमरखेड व महागाव वनपरिक्षेत्रासह पैनगंगा अभयारण्य परिसरात सागवानाच्या झाडांवर पानखाऊ अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पाने तपकिरी पडून झाडांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून शास्त्रीय तपासणी करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

Source: Pudhari

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies