अमेरिकेच्या NOAA ने म्हटले आहे की, पॅसिफिकमध्ये तयार होणारा अल निनो १९५० नंतरचा सर्वात तीव्र ठरण्याची ६९ टक्के शक्यता आहे. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात त्याचा प्रभाव शिखरावर असेल. भारतात यंदा पाऊस सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पडला असून, पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज आहे.
ऐतिहासिक अल निनोची ६९ टक्के शक्यता, हवामान बदलणार
Source: Pudhari