आयआयटीएमच्या अभ्यासानुसार, १९८३ ते २०१६ या काळात भारतातील शहरी भागांत उष्णतेच्या संपर्कात १५७ टक्के वाढ झाली आहे. यापैकी ६४ टक्के वाढ लोकसंख्या वाढीमुळे, तर ३६ टक्के शहरी तापमानवाढीमुळे झाली. अतिउच्च धोक्याच्या दिवसांत ४४ टक्के वाढ झाली असून, अत्यंत धोकादायक दिवस दुप्पट झाले आहेत.
शहरी भागांत उष्णतेचा संपर्क १५७ टक्क्यांनी वाढला
Source: Sakal