भारतीय हवामान विभागाने १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. कोकण, मध्य भारत आणि ओडिशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात कमी पाऊस अपेक्षित आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला
Source: Zee 24 Taas