मेरठमध्ये ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयला ऑर्डरला उशीर झाल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याने घरात नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आरोपी ICICI बँकेचा मॅनेजर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मेरठमध्ये डिलिव्हरी बॉयला मारहाण; आरोपी पती-पत्नी फरार
Source: Maharashtra Times