बारामती पोलिसांनी कमरेला पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत आरोपी प्रदीप नकाते याला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याचे तीन साथीदार पोलिसांची चाहूल लागताच फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. नकाते याच्यावर यापूर्वीही शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.
बारामतीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईताला अटक
Source: Maharashtra Times