एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असून १६ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. मुदत चुकल्यास गॅस कनेक्शन सस्पेंड होऊ शकते किंवा व्यावसायिक दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता येते.
गॅस कनेक्शन सस्पेंड होण्यापूर्वी लगेच करा ई-केवायसी
Source: Maharashtra Times