निवडणूक न लढता 10 वर्षे मंत्रीपदी रामदास आठवले

निवडणूक न लढता 10 वर्षे मंत्रीपदी रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक न लढता सलग 10 वर्षे मंत्रीपद भूषवले आहे. त्यांच्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नसतानाही त्यांना मंत्रीपद मिळत आहे. मुंबईत झालेल्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांच्या शैलीत कविता सादर केली.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies