शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर कॉप्या करून पास झालेले मंत्री असल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत कमी पिण्याचा सल्ला देत त्यांनी गोरे यांच्या संस्कारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री; सुषमा अंधारेंचा टोला
Source: ABP Majha