भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील सहा ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार असून, उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, रविवारी मुसळधार पाऊस
Source: News18 Lokmat