नवी मुंबईतील 14 रेल्वे स्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली आहेत. यामुळे तेथील 323 सफाई कामगारांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेने कामगारांना घेण्यास नकार दिल्याने कामगारांनी खासदार नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे यांच्याकडे जाब विचारला आहे.
नवी मुंबईतील 14 स्थानकांच्या हस्तांतरणामुळे 323 सफाई कामगारांच्या नोकरीवर गदा
Source: Zee 24 Taas