ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार कैलास पाटील यांना पक्ष प्रवेशासाठी अप्रत्यक्ष साद घातली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा केला आहे. कैलास पाटील यांनी मात्र तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा केली जात असल्याचा आरोप केला.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies