पंतप्रधान मोदींची घोषणा: २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र

पंतप्रधान मोदींची घोषणा: २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी विकासाचा रोडमॅप मांडला. संरक्षण, डिजिटल आणि उत्पादन क्षेत्रातील प्रगतीची आकडेवारीही त्यांनी सादर केली.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies