गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री असताना मुंडे आणि अहमद पटेल यांच्याशी गुप्त बैठका झाल्या होत्या. मुंडेंनी मंत्रीपदाची अट घातली होती; सोनिया गांधींनी परवानगी दिली, पण मनमोहन सिंग यांनी विरोध केला.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies