उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नत आरोग्य सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते म्हणाले की, सरकार जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे यांनी दुर्गम भागातील रुग्णालयांची पाहणी करण्यावर भर दिला.
स्वातंत्र्यदिनी १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण
Source: Prahaar