योगगुरू बाबा रामदेव यांनी जेन-झी पिढीतील काही तरुणांच्या जीवनशैलीवर भाष्य केले. त्यांनी अनेक तरुणांना ५-१० गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले. तसेच बिडी, सिगारेट आणि दारूच्या व्यसनांचा उल्लेख करत आरोग्य आणि मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
बाबा रामदेव यांचे जेन-झीवर टीकात्मक वक्तव्य
Source: Lokshahi Marathi