डोंबिवली येथे लोकलच्या धडकेत मृत्यू पावलेल्या अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोस्टमार्टममध्ये ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले होते. इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या राज पकड या तरुणाला न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी प्रियकराला अटक
Source: Zee 24 Taas