राज्य सरकार खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी नवा कायदा आणणार आहे. यामध्ये नोंदणी सक्तीची करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात याची घोषणा केली आहे.
कोचिंग क्लासेससाठी नवा कायदा; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद
Source: Zee 24 Taas