16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; जपानमध्ये पुरात 4 ठार

16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; जपानमध्ये पुरात 4 ठार

हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व, मध्य आणि उत्तर भारतात 19 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, जपानमधील टोकियोमध्ये आलेल्या भीषण पुरात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक बेपत्ता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies