भेंडीचे भरीत: सोपी आणि चवदार रेसिपी

भेंडीचे भरीत: सोपी आणि चवदार रेसिपी

वांग्याच्या भरीताप्रमाणेच आता भेंडीचे भरीतही घरी सहज करता येते. शेकलेली भेंडी, कांदा, लसूण-मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याच्या कूटाची फोडणी देऊन हे चमचमीत पदार्थ तयार होतो. गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत हे भरीत उत्तम पर्याय आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies