वसई-विरारमध्ये राजन नाईक-हितेंद्र ठाकूर यांच्यात वाद

वसई-विरारमध्ये राजन नाईक-हितेंद्र ठाकूर यांच्यात वाद

वसई-विरारमधील विकासकामांच्या श्रेयावरून जनता दरबारात भाजपा आमदार राजन नाईक आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात जुंपली. ठाकूर यांनी भाजपा आमदारांना इशारा देत 'टीका करण्यासाठी सरसावलात तर माझ्या हाताची घडी नेहमी वर असते' असे सुनावले. तसेच पाणीपट्टी वाढीवेळी आमदार कोण होता, असा सवालही केला.

Source: Zee 24 Taas

More in Politics

Read the live feed on ZapIndies