बुलढाणा जिल्ह्यातील धामणगावात महावितरणच्या 'वायरवूमन' ज्योती आहेर या वीजपुरवठ्याच्या तक्रारी सोडवतात. पोल चढणे, फ्यूज बदलणे अशी कामे त्या करतात. महावितरणने 2013 पासून महिलांना लाइनस्टाफ पदांवर संधी दिली. सध्या महावितरणमध्ये सुमारे 10 हजार महिला कर्मचारी आहेत.
'वायरवूमन' ज्योती: पुरुषांचं समजलं जाणारं काम सहज पार पाडणारी महिला
Source: BBC Marathi