जमिनीचे वाद कोर्टाबाहेर मिटवणारा महाराष्ट्र सरकारचा मास्टर प्लॅन

जमिनीचे वाद कोर्टाबाहेर मिटवणारा महाराष्ट्र सरकारचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्र सरकारने जमिनीशी संबंधित प्रलंबित महसुली वाद मिटवण्यासाठी 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान' जाहीर केले आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबवले जाईल. यामध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आदींकडील दावे दोन्ही पक्षांच्या संमतीने तडजोडीने निकाली काढण्यात येतील.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies