महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विमल इलायचीच्या जाहिरातीतून प्रतिबंधित पान मसाल्याचे अप्रत्यक्ष प्रमोशन केल्याप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यानंतर कलाकारांची हानिकारक उत्पादनांच्या प्रमोशनबाबतची जुनी विधाने पुन्हा चर्चेत आली आहेत.
विमल जाहिरात प्रकरणी शाहरुख-अजय-टायगर यांना FDA ची नोटीस
Source: Divya Marathi