पानमसाला आणि गुटख्याच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे म्हटले आहे.
शाहरुख, अजय, टायगर यांना FDA ची नोटीस
Source: Sarkarnama