बिहारमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी, 7 महिलांचा मृत्यू

बिहारमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी, 7 महिलांचा मृत्यू

बिहारमधील लखीसरायच्या अशोकधाम मंदिरात सोमवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत सात महिलांचा मृत्यू झाला. पाच-सहा जण जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies