मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांनी परवान्यातील क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा अतिक्रमित करू नये, असे निर्देश दिले आहेत. अनुज्ञापन विभागाने सर्व परवानाधारकांच्या क्षेत्रफळांची पाहणी करून उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करावी, असेही त्या म्हणाल्या. 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत त्यांनी मुंबईच्या विविध भागांना भेटी दिल्या.
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाईचे आदेश
Source: Prahaar