लक्ष्मणन मेय्यप्पन जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट

लक्ष्मणन मेय्यप्पन जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट

दुबईतील १६ वर्षीय भारतीय वंशाचा लक्ष्मणन मेय्यप्पन याने जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंटंट (ACCA) होण्याचा विक्रम केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याची नोंद केली आहे. कोविड काळात आईच्या मार्गदर्शनाखाली त्याने अभ्यास सुरू केला आणि एका वर्षात पदवी मिळवली. सध्या तो दुबईत वरिष्ठ संशोधन विश्लेषक म्हणून कार्यरत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies