मुंबई महापालिकेने समित्यांचे अजेंडे आता डिजिटल स्वरूपात नगरसेवकांच्या मोबाईलवर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४२.७७ लाख रुपये खर्चून डिजिटल मीटिंग मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली जात आहे. यामुळे छपाई आणि वितरणावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे.
मुंबई महापालिकेचे नगरसेवक आता हायटेक
Source: Prahaar