मराठा महिलांवरील वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल

मराठा महिलांवरील वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातून होणाऱ्या तीव्र विरोधानंतर वाघमारे यांनी माफी मागितली आहे.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies