लोकसभा पराभवानंतर भाजपने डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आदिवासी चेहरा असलेल्या पवार यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील गमावलेली व्होटबँक परत मिळवण्याची जबाबदारी असेल. दिंडोरीत पराभवानंतर पक्षाने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे.
भारती पवार भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
Source: Sarkarnama