शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मराठवाड्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत. परभणीत झालेल्या एल्गार परिषदेत राजू शेट्टी यांनी सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट असल्याचा आरोप केला. महामार्गासाठी एक इंच जमीन देणार नसल्याचा इशारा दिला. महादेव जानकर यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका केली.
शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर टीका
Source: Sarkarnama