भिवंडीतील नांदकर-बाबगाव रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेची माहिती व्हिडिओद्वारे दिली होती. राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
भिवंडीतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरील व्हिडिओनंतर राज ठाकरेंकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
Source: Lokshahi Marathi