माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपातील घुसमटीचा अनुभव सांगितला. 2004 ते 2014 या काळात मुंडे अस्वस्थ होते, असे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला यामुळे पाठबळ मिळाले आहे.
राजू शेट्टींचा गौप्यस्फोट: मुंडे भाजपात घुसमटले
Source: Sarkarnama