गोविंदा आणि पत्नी सुनीता आहूजा यांच्यातील वादात अभिनेत्री सोमी अलीने गोविंदाच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. सोमीने गोविंदाच्या प्रतिभेचे कौतुक करत कलाकाराचे मूल्यमापन वयावर नसून कामावर होते, असे म्हटले आहे. गोविंदा आगामी 'रूपा' चित्रपटात कोमल रानी स्वर्णकारसोबत दिसणार आहेत.
गोविंदा-सुनीता वादात सोमी अलीची उडी
Source: Lokshahi Marathi