रिया चक्रवर्तीचा खुलासा: आडनावामुळे वडिलांची नोकरी गेली

रिया चक्रवर्तीचा खुलासा: आडनावामुळे वडिलांची नोकरी गेली

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतरच्या कठीण काळाची आठवण सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार, आडनावामुळे तिच्या वडिलांना हॉस्पिटलमधील मोठ्या पदाची संधी गमवावी लागली. तिला अनेक वर्षं संशयाच्या नजरेने पाहिलं गेलं, पण आता तिला क्लीन चिट मिळाली आहे.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies