गोविंदा-सुनीता वादात थायलंडमध्ये डान्सचा व्हिडिओ व्हायरल

गोविंदा-सुनीता वादात थायलंडमध्ये डान्सचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेता गोविंदा पत्नी सुनीता आहुजासोबतच्या वादात असताना थायलंडमधील पट्टाया येथे एका क्लबमध्ये डान्स करताना दिसला. सुनीताने गोविंदा मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत फिरत असल्याचा आरोप केला आहे. गोविंदाने सुनीताला मर्यादेत राहण्याचा इशारा दिला आहे.

Source: Divya Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies