सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पहिल्या बैठकीत चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत स्टुडिओ शुल्क, निवास आणि थीम पार्क प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे निर्मात्यांचा खर्च कमी होणार आहे.
आशिष शेलार यांच्याकडे एन.डी. स्टुडिओचा पदभार
Source: Prahaar