शनीचे रेवती नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी लाभदायक

शनीचे रेवती नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी लाभदायक

20 ऑगस्ट 2026 रोजी शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार असून हा प्रभाव 9 ऑक्टोबरपर्यंत राहील. सिंह, मकर आणि मीन राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Source: TV9 Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies